डान्स मावळ डान्स" नृत्य व चित्रकला स्पर्धेत मावळमधील युवा कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग

86 views

..


Author : Admin
Publisher : Admin
Update : 1 month ago
Date : Sun Feb 18 2024

image..वडगाव मावळ:- स्मित कला रंजन आयोजित 'डान्स मावळ डान्स' व बालविकास मिञ मंडळ आयोजित "चित्रकला स्पर्धा" पारितोषिक वितरण समारंभ नुकताच स्व. अनंत राजमाचीकर सभामंडप वडगाव मावळ येथे पार पडला. लहान मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे संस्थेने व्यासपीठ उपलब्ध करत यंदा २६ व्या वर्षात पदार्पण केले. स्पर्धेत मावळमधील युवा कलाकारांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन आपल्यामधील कलेचे प्रदर्शन केले. चित्रकला आणि नृत्य स्पर्धेत वेगवेगळ्या गटात सुमारे २३०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

तीन दिवसीय चाललेल्या डान्स स्पर्धेच्या बक्षीस समारंभ कार्यक्रमास माजी महसूल राज्यमंत्री मदनजी बाफना, मा. नगराध्यक्ष मयुर ढोरे, मा. नगरसेवक प्रवीण चव्हाण, गणेशआप्पा ढोरे, भास्करराव म्हाळसकर, सुभाषराव जाधव, गुलाबराव म्हाळसकर, रुपेश म्हाळसकर, दत्तात्रय पडवळ, विशाल वहिले, राजेंद्र कुडे, राजेश बाफना, चंद्रजित वाघमारे, अँड. विजय जाधव, प्रसाद पिंगळे, मंगेश खैरे, सायलीताई म्हाळसकर, अबोलीताई ढोरे, पूनमताई जाधव, पंढरीनाथ ढोरे, अतुल वायकर, चंद्रकांत राऊत, सुनिल शिंदे, अरुण वाघमारे, बाळासाहेब शिंदे, भरत राजीवडे, अनिल ओव्हाळ, डॉ. गौरव धंदुके, सोमनाथ धोंगडे, मयूर गुरव, सतिश गाडे, काशिनाथ भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक संस्थापक शिवानंद कांबळे, सूत्रसंचालन सचिव गिरीश गुजराणी, परीक्षण सौ. प्रेमा कुलकर्णी, सौ. हेमलता ढोरे, आभार अध्यक्ष अतुल राऊत यांनी मानले.

कार्यक्रमाचे नियोजन नंदकिशोर गाडे, हर्षल ढोरे, भूषण मुथा, प्रमोद घाग, शंकर साकोरे, संदीप भालेराव, उदय टकले, सचिन देवकाते, विशाल घोलप, प्रसाद देवघरे, स्वराज चव्हाण, रोहित गवस, मंदार घारे, प्रथमेश घाग, सुमेध म्हाळसकर, कौशल राऊत, मिहिर राऊत, केदार बवरे, संदेश भांबळ, विकी गाडे, सिद्धांत राऊत, अवधूत पंडित, वितराग मुथा, श्रेयस शिर्के, प्रेम जेरटगी, प्रियल जेरटगी, आर्यन ढोरे, तनिष्क मुथा, यांनी केले. 


*निकाल पुढीलप्रमाणे*


     *चित्रकला स्पर्धा*

*बालवाडी गट*

प्रथम - काव्या राहुल दौंडे

द्वितीय - वेदांक दत्ता प्रसाद 

तृतीय - आरशिया मोमीन

चतुर्थ - कृष्णाली म्हाळस्कर

पंचम : सायशा कर्णावट

*१ ली ते २ री गट*

प्रथम - किशा कर्णावट

द्वितीय - श्लोक गणेश केदार

तृतीय - आर्पिता अनिल इंगोले

चतुर्थ रचिता बाफना

*३री ते ४ थी गट*

प्रथम - श्रावणी येवले

द्वितीय - तन्मन्ना विरला

तृतीय - मयूरी मनोज कदम

चतुर्थ - गार्गी निमकर

पंचम : काव्या तोंबरे


*५ वी ते ७ वी गट*

प्रथम - साश्री किसन बुढे

द्वितीय - सृष्टी कतल

तृतीय - अस्मीता चिमटे

चतुर्थ - स्वरा प्रदिप लोहकर

पंचम : रिया सोपान खरचन


*८वी ते १० वी गट*

प्रथम - पल्लवी चिमटे

द्वितीय शारवी जाजू- 

तृतीय गार्गी ढोरे 

चतुर्थ : मनूजा म्हाळस्कर

पंचम : प्राणजल लंके

*खुला गट*

प्रथम - कोमल दिव्यंश

 

       *वैयक्तिक नृत्य*

*बालवाडी गट*

प्रथम - सांची साळवे 

द्वितीय - अरोही राऊत 

तृतीय - प्रांजल दत्ता आंद्रे 

चतुर्थ - सर्वज्ञा उदय टकले 

पंचम - वेदश्री योगेश जाधव 

सहावा - देवेंद्र सचिन हिंगे 

सातवा - शरन्या जांभुळकर 

आठवा - मायरा मरगळे 

नववा - वीरश्री लोहार 

दहावा - आरोही सुमित पुरी 

अकरावा - पलक नियजे


*वैयक्तिक नृत्य - १ ली ते ४ थी गट*

प्रथम - आरोही उमेश तिकोने

द्वितीय - आरोही अंकुश आडकर 

द्वितीय - गौरवी सूर्यभान गलांडे 

तृतीय - श्रीष्टी दास

तृतीय - निवेदिता बुवा 

चतुर्थ - गार्गी पंकज कान्हेरे 

पंचम - प्रभुत्वी विशाल शिंदे 

पंचम द्रोणा दारकुंडे 

सहावा - श्राविका गायकवाड 

सातवा - नम्रता मेकाशी 

आठवा - अर्णवी उमेश तिकोने


*वैयक्तिक नृत्य - ५ वी ते ७ वी*

प्रथम : बिल्वा आबासो मोरे

द्वितीय : श्रुवी अडक

तृतीय : ओजस्वी योगीराज पाटील

चतुर्थ : प्रणवी बापू भोर

पंचम : स्वरा संतोष प्रक्षाले 

सहावा : काव्या भालेराव

सातवा : मनिश्या नितीन खिल्लारे

आठवा : गार्गी समरि दौंडे

नववा :आर्या समीर ताराहाबादकर

दहावा :वीरा किरण देशपांडे

 

*८ वी ते १० वी*

प्रथम : शुभम मोहंती

द्वितीय : तनिष्का संतोष घारे

तृतीय : आकांक्षा पडगे

चतुर्थ : निक्षीता नितीन पाटील  

पंचम : संस्कृती अजय लोनकर


*खुला गट*

प्रथम : प्रसाद मंचरे

द्वितीय : गौरी जगदीश शिंदे

तृतीय : मनिषा पंकज कान्हेरे

चतुर्थ : भक्ती दिपक हगवणे


         *जोडी नृत्य*

*१ली ते ४थी*

प्रथम  ख़ुशी - आरोही 

द्वितीय - आराध्या - आफिना  

तृतीय - गार्गी - काण्या 

तृतीय : शुभ्रा श्रावणी

चतुर्थ : मृण्मई - आराध्या

पंचम : द्रोणा नम्रता

सहावा : श्रावणी श्रद्धा

सातवा : आरव श्लोक


*जोडी नृत्य ५ वी ते ७ वी*

प्रथम - संस्कृती - ईश्वरी 

द्वितीय - धृवी - परिधी 

तृतीय - समृद्धी - श्रुतिका


         *सामूहिक नृत्य* 

*बालवाडी गट*

प्रथम : लिटील फ्लावर नर्सरी

प्रथम  : मंगेश डान्स अकॅडमी

द्वितीय : मोरया किड्स

द्वितीय : रॉयल डान्स स्टूडियो 

तृतीय : लिटील फ्लावर नर्सरी

तृतीय : ADC ज्युनियरस

चतुर्थ : माय फस्ट स्टेप स्कूल  

पंचम : माय फस्ट स्टेप स्कुल

सहावा : पुणे सेंट्रल स्कुल, तळेगाव


*विशेष सन्मान..*

सरस्वती विद्या मंदीर, तळेगाव    

सरस्वती विद्या मंदीर, इंदोरी


**सामूहिक नृत्य- १ ली ते ४ थी*

प्रथम : आदर्श विद्यामंदिर

प्रथम : आर्टस इन्होल्युशन डॉन्स अकॅडमी]

द्वितीय : पुणे सेंट्रल स्कूल, तळेगांव

द्वितीय : रियल रॉक्स डॉन्स स्टुडीयो 

तृतीय : जिल्हा परीषद प्राथमिक शाळा धामणे

तृतीय : मोरया क्रीयशन डॉन्स स्टुडीयो


*सामूहिक नृत्य - ५वी ते ७ वी*

प्रथम :संकल्प इंग्लीश स्कुल

प्रथम :फायर गर्ल्स

द्वितीय : आदर्श विद्या मंदीर तळेगांव

द्वितीय :MDA क्रु                  

तृतीय :सिध्दांत स्कुल

तृतीय :अंकीत डान्स क्रीयशन

चतुर्थ : गीता विदयालय


*सामूहिक नृत्य- ८वी ते १० वी*

प्रथम :आदर्श विद्यामंदिर

प्रथम :मावळ क्वीन्स   

द्वितीय : संकल्प इंग्लीश स्कुल


*सामूहिक नृत्य खुला गट*

प्रथम ADC ग्रुप